एक ती अशीही ती सहन करत राहते ती सगळ्यांचे ऐकूनह

""एक ती अशीही ती सहन करत राहते ती सगळ्यांचे ऐकूनही घेते तोंडातून शब्दही न काढता ती तशीच शांत बसते ।। चार भिंतींच्या आत ती रडते ती तळमळते तिच्या नशिबाला कोसते पण जगापुढे मात्र बघा ती खोटं खोटं हसते ।। स्वत:चे त्रास बाजूला ठेऊन ती सगळ्यांना आधार देते तरीही न जाणे का हे नशीब नेहमी तिचीच परीक्षा घेते ॥ हसण्यामागचे दुःख ही अगदी सहजपणे लपवते अन रात्रीच्या अंधारात ती आवाज न करता रडते ।। आजचा दिवस चांगला येईल याच आशेने ती उठते खचून न जाता पुन्हा ती दिवसाची सुरुवात करते ॥ मनातील दुःखाच्या वादळात ती तग धरून उभी राहते जातील हे ही दिवस असच मनाला ती समजावते ॥ तिच्या अनेक रूपातील "एक ती अशीही" ©priya"

 "एक ती अशीही

ती सहन करत राहते 
ती सगळ्यांचे ऐकूनही घेते 
तोंडातून शब्दही न काढता
 ती तशीच शांत बसते ।।
 चार भिंतींच्या आत
 ती रडते ती तळमळते 
तिच्या नशिबाला कोसते 
पण जगापुढे मात्र बघा 
ती खोटं खोटं हसते ।।
 स्वत:चे त्रास बाजूला ठेऊन 
ती सगळ्यांना आधार देते 
तरीही न जाणे का हे नशीब
 नेहमी तिचीच परीक्षा घेते ॥ 
हसण्यामागचे दुःख ही
 अगदी सहजपणे लपवते 
अन रात्रीच्या अंधारात 
ती आवाज न करता रडते ।। 
आजचा दिवस चांगला येईल 
याच आशेने ती उठते
 खचून न जाता पुन्हा
 ती दिवसाची सुरुवात करते ॥
 मनातील दुःखाच्या वादळात 
ती तग धरून उभी राहते 
जातील हे ही दिवस
 असच मनाला ती समजावते ॥
 तिच्या अनेक रूपातील "एक ती अशीही"

©priya

"एक ती अशीही ती सहन करत राहते ती सगळ्यांचे ऐकूनही घेते तोंडातून शब्दही न काढता ती तशीच शांत बसते ।। चार भिंतींच्या आत ती रडते ती तळमळते तिच्या नशिबाला कोसते पण जगापुढे मात्र बघा ती खोटं खोटं हसते ।। स्वत:चे त्रास बाजूला ठेऊन ती सगळ्यांना आधार देते तरीही न जाणे का हे नशीब नेहमी तिचीच परीक्षा घेते ॥ हसण्यामागचे दुःख ही अगदी सहजपणे लपवते अन रात्रीच्या अंधारात ती आवाज न करता रडते ।। आजचा दिवस चांगला येईल याच आशेने ती उठते खचून न जाता पुन्हा ती दिवसाची सुरुवात करते ॥ मनातील दुःखाच्या वादळात ती तग धरून उभी राहते जातील हे ही दिवस असच मनाला ती समजावते ॥ तिच्या अनेक रूपातील "एक ती अशीही" ©priya

#ती 😶

#darkness

People who shared love close

More like this

Trending Topic