तुला पाहिले अन विसरलो हे जग सारे तुझ्या भोवती फिर | मराठी Love Video

"तुला पाहिले अन विसरलो हे जग सारे तुझ्या भोवती फिरले माझे सारे तारे.. तुझ्या साठी लिहू काय व्यक्त होत्या ओळींनी मी बोलू काय.. तुझ्या नजरे समोरच राहणारा मी तुझ्यासाठी या मनात असलेली प्रेमाची भावना व्यक्त करू कशी.. या मनातल्या शब्दांच्या भावनांना वाट देणे मला कधीच जमलेच नाही.. जेव्हा ती वाट भेटली माझ्या बोलायच्या आधी सर्व काही संपले... कुठून त्या जुन्या फोटो समोर आज नकळत या शब्दांना वाट भेटली.. ते सुद्धा वेळेचे भान हरपून आज बोलून गेले तुझ्यावर मनापासून प्रेम करतो मी सखे.. ©Shabdrangi_Fulpakhru "

तुला पाहिले अन विसरलो हे जग सारे तुझ्या भोवती फिरले माझे सारे तारे.. तुझ्या साठी लिहू काय व्यक्त होत्या ओळींनी मी बोलू काय.. तुझ्या नजरे समोरच राहणारा मी तुझ्यासाठी या मनात असलेली प्रेमाची भावना व्यक्त करू कशी.. या मनातल्या शब्दांच्या भावनांना वाट देणे मला कधीच जमलेच नाही.. जेव्हा ती वाट भेटली माझ्या बोलायच्या आधी सर्व काही संपले... कुठून त्या जुन्या फोटो समोर आज नकळत या शब्दांना वाट भेटली.. ते सुद्धा वेळेचे भान हरपून आज बोलून गेले तुझ्यावर मनापासून प्रेम करतो मी सखे.. ©Shabdrangi_Fulpakhru

#Happy_Birthday #loveatfirstsight
#Thought✍️😁 #writtenbyheart #BirthdaySpecial #friendsgoal

People who shared love close

More like this

Trending Topic