Village Life कुरवाळण्यास येतात अश्रूं पापण्यांशी स | मराठी Shayari Vid

"Village Life कुरवाळण्यास येतात अश्रूं पापण्यांशी सांग कधी झालो बेईमान सज्जनांशी रणातले खेळ बहुतेक संपलेत आता जो तो खेळतो आहे माझ्या भावनांशी अंधाराची भीती तू नको बाळगू मित्रा तुझ्यासाठी केला मी करार काजव्यांशी सत्य नसते कधी पराजित या जगती प्रश्नांचे सुरू असते युद्ध उत्तरांशी तेवत राहिलो दिव्यासवे तुफानात  विझतानाही दिली झुंज वादळांशी कष्ट करूनही आज पराजित झाला शेवटी घामाचे होते युद्ध अत्तरांशी सुरेश पवार ©suresh pawar "

Village Life कुरवाळण्यास येतात अश्रूं पापण्यांशी सांग कधी झालो बेईमान सज्जनांशी रणातले खेळ बहुतेक संपलेत आता जो तो खेळतो आहे माझ्या भावनांशी अंधाराची भीती तू नको बाळगू मित्रा तुझ्यासाठी केला मी करार काजव्यांशी सत्य नसते कधी पराजित या जगती प्रश्नांचे सुरू असते युद्ध उत्तरांशी तेवत राहिलो दिव्यासवे तुफानात  विझतानाही दिली झुंज वादळांशी कष्ट करूनही आज पराजित झाला शेवटी घामाचे होते युद्ध अत्तरांशी सुरेश पवार ©suresh pawar

#villagelife

People who shared love close

More like this

Trending Topic