दव हे भूवरी पसरले वृक्ष वेली झुलले रे गाती सुरेख | मराठी कविता

"दव हे भूवरी पसरले वृक्ष वेली झुलले रे गाती सुरेख पाखरे गाणी नभ हे निळे हसरे रे पावसाळी मधुर गाणी हे..!! ©Jaymala Bharkade"

 दव हे भूवरी पसरले 
वृक्ष वेली झुलले रे
गाती सुरेख पाखरे गाणी 
नभ हे निळे हसरे रे
 पावसाळी मधुर गाणी हे..!!

©Jaymala Bharkade

दव हे भूवरी पसरले वृक्ष वेली झुलले रे गाती सुरेख पाखरे गाणी नभ हे निळे हसरे रे पावसाळी मधुर गाणी हे..!! ©Jaymala Bharkade

पावसाळी गाणे ❤️🌧️⛈️🌦️

People who shared love close

More like this

Trending Topic