संचित,.... अथांग सागर शब्दांचा त्यात तुझ्यासाठी शो

"संचित,.... अथांग सागर शब्दांचा त्यात तुझ्यासाठी शोधू काय , तुझ्याच सारखा अष्टपैलू मोती मजपाशी हळव्या शिंपल्यात जपते तुला चिरंतर क्षणोक्षण कौतुकाने तुझी ही माय.... बाळा काळीज असे विशाल तुझे, स्वच्छ निर्मळ मन गाभाऱ्यात हृदयाच्या कधीकाळी होता नाजूक, इवला, जीव माझा पेलतोय आज जबाबदारी समर्थपणे वयात अवघ्या फक्त पंचवीस वर्षाच्या... उजळतोय आज कर्तृत्वाने जपून संस्कार, अशेच दरवळत राहो कौतुक तुझ्या यशाचे तुझ्या पाठीशी आहेत आशीर्वाद कायम लेकरा, तुझ्या आई वडिलांचे..... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा संचित ©...."

 संचित,....
अथांग सागर शब्दांचा
त्यात तुझ्यासाठी शोधू काय ,
तुझ्याच सारखा अष्टपैलू मोती मजपाशी
हळव्या शिंपल्यात जपते तुला चिरंतर 
क्षणोक्षण कौतुकाने तुझी ही माय....

बाळा काळीज असे विशाल तुझे,
स्वच्छ निर्मळ मन गाभाऱ्यात हृदयाच्या
कधीकाळी होता नाजूक, इवला, जीव माझा
पेलतोय आज जबाबदारी समर्थपणे
वयात अवघ्या फक्त पंचवीस वर्षाच्या...

उजळतोय आज कर्तृत्वाने जपून संस्कार,
अशेच दरवळत राहो कौतुक तुझ्या यशाचे
तुझ्या पाठीशी आहेत आशीर्वाद कायम लेकरा,
तुझ्या आई वडिलांचे.....

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा संचित

©....

संचित,.... अथांग सागर शब्दांचा त्यात तुझ्यासाठी शोधू काय , तुझ्याच सारखा अष्टपैलू मोती मजपाशी हळव्या शिंपल्यात जपते तुला चिरंतर क्षणोक्षण कौतुकाने तुझी ही माय.... बाळा काळीज असे विशाल तुझे, स्वच्छ निर्मळ मन गाभाऱ्यात हृदयाच्या कधीकाळी होता नाजूक, इवला, जीव माझा पेलतोय आज जबाबदारी समर्थपणे वयात अवघ्या फक्त पंचवीस वर्षाच्या... उजळतोय आज कर्तृत्वाने जपून संस्कार, अशेच दरवळत राहो कौतुक तुझ्या यशाचे तुझ्या पाठीशी आहेत आशीर्वाद कायम लेकरा, तुझ्या आई वडिलांचे..... वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा संचित ©....

People who shared love close

More like this

Trending Topic