खोटं बोलणं सुरुवातीला सहज वाटेल पण नंतर ते फक्त अ | मराठी Video

"खोटं बोलणं सुरुवातीला सहज वाटेल पण नंतर ते फक्त अडचणी निर्माण करेल आणि खरं बोलणं सुरुवातीला जरी कठीण वाटत असलं, तरी तेच पुढच्या आयुष्यात समाधान घेऊनच येईल. बघा तुम्हाला काय जमतं ते... ... ... .. ©kiran "

खोटं बोलणं सुरुवातीला सहज वाटेल पण नंतर ते फक्त अडचणी निर्माण करेल आणि खरं बोलणं सुरुवातीला जरी कठीण वाटत असलं, तरी तेच पुढच्या आयुष्यात समाधान घेऊनच येईल. बघा तुम्हाला काय जमतं ते... ... ... .. ©kiran

#Aasmaan #marathi #Quotes #DailyMessage #Challange

People who shared love close

More like this

Trending Topic