एकमेकांच्या हातानी एकमेकांस भरवतील.. काही काही महा | मराठी कविता Video

"एकमेकांच्या हातानी एकमेकांस भरवतील.. काही काही महाभाग नकळत पने रडवतील.. स्वयंपाक करताना सारे मोबाईल घेऊन बसायचे.. चल दादा _चाल भाऊ गोड बोललं की उठायचे .. जेवण बनल्यावर सारे समोर एकत्र दिसायचे.. जेवनानंतर भांडी घासायला सारेच गायब व्हायचे.. रूम भाडे भरताना एकेक कारण सांगायचे... कसेही असले तरी एकमेकांना सांभाळायाचे.. ©गोरक्ष अशोक उंबरकर "

एकमेकांच्या हातानी एकमेकांस भरवतील.. काही काही महाभाग नकळत पने रडवतील.. स्वयंपाक करताना सारे मोबाईल घेऊन बसायचे.. चल दादा _चाल भाऊ गोड बोललं की उठायचे .. जेवण बनल्यावर सारे समोर एकत्र दिसायचे.. जेवनानंतर भांडी घासायला सारेच गायब व्हायचे.. रूम भाडे भरताना एकेक कारण सांगायचे... कसेही असले तरी एकमेकांना सांभाळायाचे.. ©गोरक्ष अशोक उंबरकर

रूम मेट स भाग ४

People who shared love close

More like this

Trending Topic