आरक्षणाच्या युध्दात हरला जरी मनांत आमच्या जिंकला आ | मराठी कविता Video

"आरक्षणाच्या युध्दात हरला जरी मनांत आमच्या जिंकला आहात.. ऊर येतो भरुनी आमुचा उरात आमच्या भरला आहात... पाठीत खंजीर खुपसले जरी घाव सारे सोसले आहे.. सत्तेच्या जोरावर आज एका वाघाला रोखले आहे.. मनासारखं आरक्षण नसलं तरी मुळीच वाईट वाटलं नव्हतं.. आपल्यातले फितूर बघुनी आज इतिहासाला आठवावंस् वाटलं होतं .. आपल्यातले फितूर बघुनी आज इतिहासाला आठवावंस् वाटलं होतं ©गोरक्ष अशोक उंबरकर "

आरक्षणाच्या युध्दात हरला जरी मनांत आमच्या जिंकला आहात.. ऊर येतो भरुनी आमुचा उरात आमच्या भरला आहात... पाठीत खंजीर खुपसले जरी घाव सारे सोसले आहे.. सत्तेच्या जोरावर आज एका वाघाला रोखले आहे.. मनासारखं आरक्षण नसलं तरी मुळीच वाईट वाटलं नव्हतं.. आपल्यातले फितूर बघुनी आज इतिहासाला आठवावंस् वाटलं होतं .. आपल्यातले फितूर बघुनी आज इतिहासाला आठवावंस् वाटलं होतं ©गोरक्ष अशोक उंबरकर

jarange patil

People who shared love close

More like this

Trending Topic