महूद येथे शालेय वेळेत विद्यार्थिनींना रोड रोमिओंच् | मराठी मत आणि विचा

"महूद येथे शालेय वेळेत विद्यार्थिनींना रोड रोमिओंच्या होणा-या त्रासाची दखल घेऊन सांगोला पोलिस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे आणि त्यांच्या पथकाने शाळा परिसरात फिरणाऱ्या २२ रोड रोमियोंची धरपकड करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. या कारवाईवर विद्यार्थिनी, पालकांनी समाधान व्यक्त केले. महूद येथील शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणा-या आणि पंढरपूर व सांगोला येथे शिक्षण घेण्यासाठी जाणा-या विद्यार्थ्यीना शालेय वेळेत त्रास देणाऱ्या रोड रोमिओचा तात्काळ बंदोबस्त करावा अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थ, पालक यांनी सांगोला पोलीस स्टेशन, सरपंच ग्रामपंचायत महूद यांना दिले होते. ©राजकारण"

 महूद येथे शालेय वेळेत विद्यार्थिनींना रोड रोमिओंच्या होणा-या त्रासाची दखल घेऊन सांगोला पोलिस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे आणि त्यांच्या पथकाने शाळा परिसरात फिरणाऱ्या २२ रोड रोमियोंची धरपकड करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. या कारवाईवर विद्यार्थिनी, पालकांनी समाधान व्यक्त केले.

महूद येथील शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणा-या आणि पंढरपूर व सांगोला येथे शिक्षण घेण्यासाठी जाणा-या विद्यार्थ्यीना शालेय वेळेत त्रास देणाऱ्या रोड रोमिओचा तात्काळ बंदोबस्त करावा अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थ, पालक यांनी सांगोला पोलीस स्टेशन, सरपंच ग्रामपंचायत महूद यांना दिले होते.

©राजकारण

महूद येथे शालेय वेळेत विद्यार्थिनींना रोड रोमिओंच्या होणा-या त्रासाची दखल घेऊन सांगोला पोलिस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक रूपाली उबाळे आणि त्यांच्या पथकाने शाळा परिसरात फिरणाऱ्या २२ रोड रोमियोंची धरपकड करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. या कारवाईवर विद्यार्थिनी, पालकांनी समाधान व्यक्त केले. महूद येथील शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणा-या आणि पंढरपूर व सांगोला येथे शिक्षण घेण्यासाठी जाणा-या विद्यार्थ्यीना शालेय वेळेत त्रास देणाऱ्या रोड रोमिओचा तात्काळ बंदोबस्त करावा अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थ, पालक यांनी सांगोला पोलीस स्टेशन, सरपंच ग्रामपंचायत महूद यांना दिले होते. ©राजकारण

महूदमध्ये २२ रोड रोमिओंची धरपकड

People who shared love close

More like this

Trending Topic