lovefingers "पाहीन वाट" तू कुठे ही असशील जवळी नसश | मराठी कव

"lovefingers "पाहीन वाट" तू कुठे ही असशील जवळी नसशील तरीही मी सोबत असेन कधी ही कुठे हि तुझीच झाली, मला सवय तुलाच हे, दिल हृदय तुझीच मी वाट पाहीन इथे ही तिथे ही ही पाऊलवाट, बेफाम लाट बघतात सारे तुझीच वाट तुझाच मी बनुनी राहीन आत्ता ही नंतर ही जाण तू मन, नको दवडू क्षण माझी थांबव, ही वणवण प्रेम सारे मी तुलाच वाहीन आज ही उद्या ही प्रेमाचा कट्टा, दोस्तांची थट्टा करायचो चेष्टा न दुखावता आपुले नाते मी घट्ट करीन एकदा ही अनेकदा ही जरी तोडले हृदय तू माझे तरी नाव माझे तुझ्याशी साजे मनाला माझ्या मी समजावीन या ही वेळी त्या ही वेळी तू कुठे ही असशील जवळी नसशील तरीही मी सोबत असेन कधी ही कुठे ही तरीही मी सोबत असेन कधी ही कुठे ही ©Santosh Jangam "

lovefingers "पाहीन वाट" तू कुठे ही असशील जवळी नसशील तरीही मी सोबत असेन कधी ही कुठे हि तुझीच झाली, मला सवय तुलाच हे, दिल हृदय तुझीच मी वाट पाहीन इथे ही तिथे ही ही पाऊलवाट, बेफाम लाट बघतात सारे तुझीच वाट तुझाच मी बनुनी राहीन आत्ता ही नंतर ही जाण तू मन, नको दवडू क्षण माझी थांबव, ही वणवण प्रेम सारे मी तुलाच वाहीन आज ही उद्या ही प्रेमाचा कट्टा, दोस्तांची थट्टा करायचो चेष्टा न दुखावता आपुले नाते मी घट्ट करीन एकदा ही अनेकदा ही जरी तोडले हृदय तू माझे तरी नाव माझे तुझ्याशी साजे मनाला माझ्या मी समजावीन या ही वेळी त्या ही वेळी तू कुठे ही असशील जवळी नसशील तरीही मी सोबत असेन कधी ही कुठे ही तरीही मी सोबत असेन कधी ही कुठे ही ©Santosh Jangam

#lovefingers कविता "पाहीन वाट"

People who shared love close

More like this

Trending Topic