एक गाव चहूदिशी वृक्षवेलींच्या संगतीने डोंगराच् | मराठी कविता

"एक गाव चहूदिशी वृक्षवेलींच्या संगतीने डोंगराच्या कुशीत गं निपचित वसल हे असे एक उनाड गाव ग डोंगराच्या कुशीत वसले हे जंगल दाट झाडेझुडे नि जंगली श्वापदे डोंगर घाटातून तयाची दगडाळ वाट घेई धाव या गावाची ही वाट असे हे जगापासूनी अलिप्त फार ©Jaymala Bharkade"

 एक गाव 

 चहूदिशी वृक्षवेलींच्या संगतीने 
डोंगराच्या कुशीत गं 
निपचित वसल हे असे 
एक उनाड गाव ग 

डोंगराच्या कुशीत वसले हे
जंगल दाट झाडेझुडे नि जंगली श्वापदे 
डोंगर घाटातून तयाची दगडाळ वाट 
घेई धाव या गावाची ही वाट 
असे हे जगापासूनी अलिप्त फार

©Jaymala Bharkade

एक गाव चहूदिशी वृक्षवेलींच्या संगतीने डोंगराच्या कुशीत गं निपचित वसल हे असे एक उनाड गाव ग डोंगराच्या कुशीत वसले हे जंगल दाट झाडेझुडे नि जंगली श्वापदे डोंगर घाटातून तयाची दगडाळ वाट घेई धाव या गावाची ही वाट असे हे जगापासूनी अलिप्त फार ©Jaymala Bharkade

एक गाव

People who shared love close

More like this

Trending Topic