तू बारामती हिरा ..... विचारांच्या या गोंधळात श

"तू बारामती हिरा ..... विचारांच्या या गोंधळात शब्द खूप दाटून येतात swapnil च्या कवितेत येण्यासाठी शब्द आपापसात भांडू लागतात .... खोलवर रूजतात झांडाची मुळे तेव्हाच आधाराने वाढतात फुले, ...शब्दातून ,कविता व चारोळी तून भेटतात .. आता झाडे, वेली, पशु, पक्षी ,पण निसर्गात रमताना मन होते ताजे .. आभाळात भरारी घेण्याचे स्वप्न अजून नवे .... झाडासारखे खंबीर उभे राहून आयुष्यात निर्णय घेताना आणि फुलांसारखे सुंदर हसताना swapnil तू नेहमीच आठवतो मला ..... शब्द लिहिताना तुझ्यावरती न जाने संपते शब्द ,, Swapnil तू ज्ञानाबाबतीत मज वाटते तेजस्वी सूर्याचे किरण .... Swapnil तू रुपापेक्षा तेजोमय तुझ्या मनाची सुंदरता म्हणूनच मी fan झाली तुला पाहता पाहता... My poem dedicated to : writer @Swapnil_ Adake 😊 Poem writer : ®Prajakta Pratibha Rajendra Bokefode ....🤗"

 तू बारामती हिरा   .....

विचारांच्या या गोंधळात  शब्द खूप दाटून येतात 
 swapnil च्या  कवितेत येण्यासाठी  शब्द आपापसात भांडू लागतात  .... 
खोलवर रूजतात झांडाची मुळे  
तेव्हाच आधाराने 
वाढतात फुले, ...शब्दातून ,कविता व चारोळी तून भेटतात ..

आता झाडे, वेली, पशु, पक्षी ,पण निसर्गात रमताना  मन होते ताजे ..
आभाळात भरारी घेण्याचे स्वप्न अजून नवे .... 
झाडासारखे खंबीर उभे राहून आयुष्यात निर्णय 
घेताना आणि फुलांसारखे सुंदर हसताना swapnil तू नेहमीच आठवतो मला ..... 

शब्द लिहिताना तुझ्यावरती 
न जाने संपते शब्द ,, 
Swapnil तू ज्ञानाबाबतीत मज 
वाटते तेजस्वी सूर्याचे किरण .... 
Swapnil तू रुपापेक्षा तेजोमय तुझ्या मनाची सुंदरता
 म्हणूनच मी fan झाली तुला  पाहता  पाहता...  
My poem dedicated to : writer @Swapnil_ Adake 😊
Poem writer : ®Prajakta Pratibha Rajendra Bokefode ....🤗

तू बारामती हिरा ..... विचारांच्या या गोंधळात शब्द खूप दाटून येतात swapnil च्या कवितेत येण्यासाठी शब्द आपापसात भांडू लागतात .... खोलवर रूजतात झांडाची मुळे तेव्हाच आधाराने वाढतात फुले, ...शब्दातून ,कविता व चारोळी तून भेटतात .. आता झाडे, वेली, पशु, पक्षी ,पण निसर्गात रमताना मन होते ताजे .. आभाळात भरारी घेण्याचे स्वप्न अजून नवे .... झाडासारखे खंबीर उभे राहून आयुष्यात निर्णय घेताना आणि फुलांसारखे सुंदर हसताना swapnil तू नेहमीच आठवतो मला ..... शब्द लिहिताना तुझ्यावरती न जाने संपते शब्द ,, Swapnil तू ज्ञानाबाबतीत मज वाटते तेजस्वी सूर्याचे किरण .... Swapnil तू रुपापेक्षा तेजोमय तुझ्या मनाची सुंदरता म्हणूनच मी fan झाली तुला पाहता पाहता... My poem dedicated to : writer @Swapnil_ Adake 😊 Poem writer : ®Prajakta Pratibha Rajendra Bokefode ....🤗

#LightsInHand

People who shared love close

More like this

Trending Topic