आयुष्यात तुम्ही कितीही परेशान असले, तरीही समोरच्याने विचारल कसा आहेस त्याला हेच सांगाव लागत बस्स बरा आहे... कारण तुमच दुःख तुम्ही सर्वांना सांगत बसले , लोक काय रिकामी हायत व्हय तुमच गाराण येकायला... ©mauli pawade #SAD Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto