#NojotoVideoUpload *ओढ मनी घेऊन विठ्ठलाच्या भेटीची | English Video

"#NojotoVideoUpload"

*ओढ मनी घेऊन विठ्ठलाच्या भेटीची,*
*वाहे चंद्रभागा तशी वारकरी चाले वाट पंढरीची..!*

_पांडुरंग भक्तीत तल्लीन होऊन चाललेल्या वारकऱ्यांना, आभाळाकडे आस लावून बसलेल्या बांधवरील शेतकऱ्यांना आणि विठुरायाच्या दर्शनाने सुखाचा सोहळा साजरा करणाऱ्या तमाम जनतेस आषाढी एकादशी निमित्ताने मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा..!_
#Nojoto #vitthal #vitthalrakhumai #vitthalbhakti #nojoto❤ #Love #nojotonews #ganesh_pakere_editz #love❤ #Culture

People who shared love close

More like this

Trending Topic