White अपेक्षा वास्तवतेत काही मेळ नाही .,... इथे कुणास कुणासाठी वेळ नाही.... जीवनाचा पूर्णविराम जीवनच ठरवू देत .अर्ध्यातूनच अल्पविराम, आयुष्य म्हणजे काही खेळ नाही.... ©Sudha Betageri #sudha Quotes, Shayari, Story, Poem, Jokes, Memes On Nojoto