White आयुष्यात एक ठरवलं आहे.. मोठं नाही महत्वाचं व | मराठी Life

"White आयुष्यात एक ठरवलं आहे.. मोठं नाही महत्वाचं व्हायचं आहे... कमी पण सुख दुःख वेळ काळ जोडणारी लोकं बाळगायची आहे.. त्यांचा वेळ आणि आपली काळ किंव्हा आपला वेळ आणि त्यांची काळ जपणारं माणूस हवा आहे... मित्र महत्वाचा आहे... ©Nagesh Ballal"

 White आयुष्यात एक ठरवलं आहे.. मोठं नाही महत्वाचं व्हायचं आहे...
कमी पण सुख दुःख वेळ काळ जोडणारी लोकं बाळगायची आहे..
त्यांचा वेळ आणि आपली काळ किंव्हा आपला वेळ आणि त्यांची काळ जपणारं माणूस हवा आहे...
मित्र महत्वाचा आहे...

©Nagesh Ballal

White आयुष्यात एक ठरवलं आहे.. मोठं नाही महत्वाचं व्हायचं आहे... कमी पण सुख दुःख वेळ काळ जोडणारी लोकं बाळगायची आहे.. त्यांचा वेळ आणि आपली काळ किंव्हा आपला वेळ आणि त्यांची काळ जपणारं माणूस हवा आहे... मित्र महत्वाचा आहे... ©Nagesh Ballal

#alone

People who shared love close

More like this

Trending Topic