White नशिबाने साथ सोडली म्हणून हरायचे नसते तर... स | मराठी Quotes

"White नशिबाने साथ सोडली म्हणून हरायचे नसते तर... स्वतःच्या हिंमतीने जगायचे असते... मागील आठवणीने रडायचे नसते तर... भविष्याचा विचार करून जगायचे असते... कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्वाचे असते, म्हणूनच शुल्लक संकटांना घाबरायचे नसते... एक ठेच लागलेली म्हणून थांबायचे असते का...? नाही ना तर धैर्याने त्याच मार्गावरून चालायचे असते... ©Vaishnavi Ajane"

 White नशिबाने साथ सोडली म्हणून हरायचे नसते
तर...
स्वतःच्या हिंमतीने जगायचे असते...
मागील आठवणीने रडायचे नसते 
तर...
भविष्याचा विचार करून जगायचे असते...
कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्वाचे असते,
म्हणूनच शुल्लक संकटांना घाबरायचे नसते...
एक ठेच लागलेली म्हणून थांबायचे असते का...?
नाही ना तर धैर्याने त्याच मार्गावरून चालायचे असते...

©Vaishnavi Ajane

White नशिबाने साथ सोडली म्हणून हरायचे नसते तर... स्वतःच्या हिंमतीने जगायचे असते... मागील आठवणीने रडायचे नसते तर... भविष्याचा विचार करून जगायचे असते... कर्तृत्वाने माणूस घडतो हे महत्वाचे असते, म्हणूनच शुल्लक संकटांना घाबरायचे नसते... एक ठेच लागलेली म्हणून थांबायचे असते का...? नाही ना तर धैर्याने त्याच मार्गावरून चालायचे असते... ©Vaishnavi Ajane

#positivequotes #positivethoughts #positiveAttitude

People who shared love close

More like this

Trending Topic