स्वप्न हे तुझे साकारया तू घे भरारी, घे भरारी उंच य

"स्वप्न हे तुझे साकारया तू घे भरारी, घे भरारी उंच या आकाशी... मनात या तुझ्या विचार हे सारे सत्यात उतरविण्यास हो तू जागा ||१|| तू घे भरारी, घे भरारी उंच या आकाशी... ‍अडचण येता,नको तू घाबरु सावरुनी स्वतःला घे मनोमनी तू धडपड कर तू आयुष्यासाठी मागे फिरू नको आता तू |२| तू घे भरारी, घे भरारी उंच या आकशी... होतील सप्ने साकार घे धीर थोडा मनी नको थांबू आता पुन्हा कष्टी होऊनी ||३|| तू घे भरारी,घे भरारी उंच या आकाशी.... - प्रिया सपना प्रमोद पवार."

 स्वप्न हे तुझे साकारया
तू घे भरारी, घे भरारी
उंच या आकाशी...
 मनात या तुझ्या
विचार हे सारे
सत्यात उतरविण्यास
हो तू जागा ||१||
तू घे भरारी, घे भरारी 
उंच या आकाशी...
 ‍अडचण येता,नको तू घाबरु
सावरुनी स्वतःला घे मनोमनी तू
धडपड कर तू आयुष्यासाठी 
मागे फिरू नको आता तू |२|
तू घे भरारी, घे भरारी
उंच या आकशी...
 होतील सप्ने साकार
घे धीर थोडा मनी 
नको थांबू आता
पुन्हा कष्टी होऊनी ||३||
तू घे भरारी,घे भरारी
उंच या आकाशी....
                               - प्रिया सपना प्रमोद पवार.

स्वप्न हे तुझे साकारया तू घे भरारी, घे भरारी उंच या आकाशी... मनात या तुझ्या विचार हे सारे सत्यात उतरविण्यास हो तू जागा ||१|| तू घे भरारी, घे भरारी उंच या आकाशी... ‍अडचण येता,नको तू घाबरु सावरुनी स्वतःला घे मनोमनी तू धडपड कर तू आयुष्यासाठी मागे फिरू नको आता तू |२| तू घे भरारी, घे भरारी उंच या आकशी... होतील सप्ने साकार घे धीर थोडा मनी नको थांबू आता पुन्हा कष्टी होऊनी ||३|| तू घे भरारी,घे भरारी उंच या आकाशी.... - प्रिया सपना प्रमोद पवार.

#Hope

People who shared love close

More like this

Trending Topic