White प्रत्येकाला वाटते की आपण सुंदर दिसावे परंतु | मराठी मत आणि विचार

"White प्रत्येकाला वाटते की आपण सुंदर दिसावे परंतु फक्त दिसणं महत्वाचे नसुन आपले बोलण्याचे शब्दपण सुंदर असले पाहिजे कारण लोक चेहरा विसरतात पण बोलणारे शब्द विसरत नाहीत. ©Dr. Sunil Haridas "

White प्रत्येकाला वाटते की आपण सुंदर दिसावे परंतु फक्त दिसणं महत्वाचे नसुन आपले बोलण्याचे शब्दपण सुंदर असले पाहिजे कारण लोक चेहरा विसरतात पण बोलणारे शब्द विसरत नाहीत. ©Dr. Sunil Haridas

#summer_vacation

People who shared love close

More like this

Trending Topic