#NojotoVideoUpload #जगावेगळे #अद्वितीय #शिवलिंग का | मराठी Video

"#NojotoVideoUpload"

#जगावेगळे #अद्वितीय #शिवलिंग
काळे पडळ, #हडपसर, पुणे येथील शिवभक्त #दिपक #घोलप यांनी ७९३०७ रु किंमतीचे २२३०१ नाणी वापरुन बनवलेले शिवलिंग
यामध्ये
१० रु चे २५१० नाणी,
५ रु चे ४८७५ नाणी,
२ रु चे १४९१६ नाणी,
वापरली आहे.
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.

People who shared love close

More like this

Trending Topic