आज मी अन् तो (पाऊस) तो बरसतच होता मनसोक्त माझ्याश | मराठी Poetry

"आज मी अन् तो (पाऊस) तो बरसतच होता मनसोक्त माझ्याशी गप्पा मारत.. मी ही बाल्कीनीतून हसत त्याला होते न्याहळत दिवसभर बोललो आम्ही सांज व्हायला लागली होती रात्रीही येणार का रे हो...गर्जना ऐकू येत होती कसे गेले वर्ष अखेर त्याने मला विचारले फक्त तुझीच प्रतिक्षा सोड...तूला खूप आठवले गंधाळल्या दाही दिशा आज मी ही मंत्रमुग्ध जाहले त्या चातकासारखीच मी‌ ही आज खरी तृप्त झाले तो ही ऐकून हसू लागला वाट त्यानेही पाहिली होती अंधार सगळीकडे पसरला तितक्यात आईने हाक मारली होती ✍️(निशा खरात/शिंदे)काव्यनिश ©nisha Kharatshinde"

 आज मी अन् तो (पाऊस)

तो बरसतच होता मनसोक्त
माझ्याशी गप्पा मारत..
मी ही बाल्कीनीतून हसत
त्याला होते न्याहळत

दिवसभर बोललो आम्ही
सांज व्हायला लागली होती
रात्रीही येणार का रे
हो...गर्जना ऐकू येत होती

कसे गेले वर्ष अखेर
त्याने मला विचारले
फक्त तुझीच प्रतिक्षा
सोड...तूला खूप आठवले

गंधाळल्या दाही दिशा आज
मी ही मंत्रमुग्ध जाहले
त्या चातकासारखीच मी‌ ही
आज खरी तृप्त झाले

तो ही ऐकून हसू लागला
वाट त्यानेही पाहिली होती
अंधार सगळीकडे पसरला 
तितक्यात आईने हाक मारली होती

✍️(निशा खरात/शिंदे)काव्यनिश

©nisha Kharatshinde

आज मी अन् तो (पाऊस) तो बरसतच होता मनसोक्त माझ्याशी गप्पा मारत.. मी ही बाल्कीनीतून हसत त्याला होते न्याहळत दिवसभर बोललो आम्ही सांज व्हायला लागली होती रात्रीही येणार का रे हो...गर्जना ऐकू येत होती कसे गेले वर्ष अखेर त्याने मला विचारले फक्त तुझीच प्रतिक्षा सोड...तूला खूप आठवले गंधाळल्या दाही दिशा आज मी ही मंत्रमुग्ध जाहले त्या चातकासारखीच मी‌ ही आज खरी तृप्त झाले तो ही ऐकून हसू लागला वाट त्यानेही पाहिली होती अंधार सगळीकडे पसरला तितक्यात आईने हाक मारली होती ✍️(निशा खरात/शिंदे)काव्यनिश ©nisha Kharatshinde

आज मी अन् तो(पाऊस)

People who shared love close

More like this

Trending Topic