खोल खोल या मनाच्या गर्तेत असे हे सूनसान घर काय क | मराठी कविता

"खोल खोल या मनाच्या गर्तेत असे हे सूनसान घर काय करावे याशी आता धरील्या याने आता अश्या अबोलपणाच्या वाटा ©Jaymala Bharkade"

 खोल खोल या मनाच्या गर्तेत 
असे हे सूनसान घर 
काय करावे याशी आता 
धरील्या याने आता 
अश्या अबोलपणाच्या वाटा

©Jaymala Bharkade

खोल खोल या मनाच्या गर्तेत असे हे सूनसान घर काय करावे याशी आता धरील्या याने आता अश्या अबोलपणाच्या वाटा ©Jaymala Bharkade

#अबोल

People who shared love close

More like this

Trending Topic