मी हे करेनच किंवा मी हे करुनच दाखवेन. असे म्हणणारे | मराठी विचार Video

"मी हे करेनच किंवा मी हे करुनच दाखवेन. असे म्हणणारे असतात तार्या सारखे स्वयंप्रकाशीत. आणि मी हे कसे करू? मी हे एकटेच कसे करू? माझ्याकडून हे होणारच नाही. असे म्हणणारे असतात ग्रहासारखे.... आपण ठरवायचे आपल्याला कोणा सारखे व्हायचेय. 🌹आपला दिवस शुभ होवो.🌹 ©suwarta "

मी हे करेनच किंवा मी हे करुनच दाखवेन. असे म्हणणारे असतात तार्या सारखे स्वयंप्रकाशीत. आणि मी हे कसे करू? मी हे एकटेच कसे करू? माझ्याकडून हे होणारच नाही. असे म्हणणारे असतात ग्रहासारखे.... आपण ठरवायचे आपल्याला कोणा सारखे व्हायचेय. 🌹आपला दिवस शुभ होवो.🌹 ©suwarta

#Star

People who shared love close

More like this

Trending Topic