जीवन माझे आयुष्य आई बाबांचे.. जीवनात माझ्या आशीर्व | मराठी Shayari Vid

"जीवन माझे आयुष्य आई बाबांचे.. जीवनात माझ्या आशीर्वाद त्यांचे.! जीवनी माझ्या विठूमाऊली तुम्ही. आनंदाच्या चहू बाजू तुम्ही. आईबाबा माझे सर्वस्व तुम्ही ©प्रा.शिवाजी ना.वाघमारे "

जीवन माझे आयुष्य आई बाबांचे.. जीवनात माझ्या आशीर्वाद त्यांचे.! जीवनी माझ्या विठूमाऊली तुम्ही. आनंदाच्या चहू बाजू तुम्ही. आईबाबा माझे सर्वस्व तुम्ही ©प्रा.शिवाजी ना.वाघमारे

People who shared love close

More like this

Trending Topic