गारवा अवेळी आलेल्या पावसाने अवनी अंगोप | मराठी कविता Video

" गारवा अवेळी आलेल्या पावसाने अवनी अंगोपांगी शहारली.... हिम गाराच्या गारव्याने धुक्याची शाल पांघरली.... ©Harsha Patil "

गारवा अवेळी आलेल्या पावसाने अवनी अंगोपांगी शहारली.... हिम गाराच्या गारव्याने धुक्याची शाल पांघरली.... ©Harsha Patil

#Walk

People who shared love close

More like this

Trending Topic