घन नभ हे उधाणले कसे करडा कापूस पिंजला जसे साठल | मराठी कविता

"घन नभ हे उधाणले कसे करडा कापूस पिंजला जसे साठल्या गाठी किती दाटून तयाच हृदयी गच्च भरलेले हे मन वाटे बरसणार जोरदार आता न कडकडाट न गडगडाट नुसत रिपरिप बरसते हे घन #RainyDays_& clouds/घन 🌧️🌧️💙💚 ©Jaymala Bharkade"

 घन 

नभ हे उधाणले कसे
 करडा कापूस पिंजला जसे 
साठल्या गाठी किती  
दाटून तयाच  हृदयी 

गच्च  भरलेले हे मन 
वाटे बरसणार जोरदार आता 
  न कडकडाट न  गडगडाट 
नुसत रिपरिप बरसते हे घन


#RainyDays_& clouds/घन
🌧️🌧️💙💚

©Jaymala Bharkade

घन नभ हे उधाणले कसे करडा कापूस पिंजला जसे साठल्या गाठी किती दाटून तयाच हृदयी गच्च भरलेले हे मन वाटे बरसणार जोरदार आता न कडकडाट न गडगडाट नुसत रिपरिप बरसते हे घन #RainyDays_& clouds/घन 🌧️🌧️💙💚 ©Jaymala Bharkade

#rainydays...clouds/घन

People who shared love close

More like this

Trending Topic