White आई पाणी आण चहा दे भूक लागले. डोकं दुखतंय | मराठी मत आणि विचार Vi

"White आई पाणी आण चहा दे भूक लागले. डोकं दुखतंय ताप आलाय कपडे कुठ ठेवलेत. अंघोळीला पाणी ओत ते अंथरुण करण्यापर्यंत . वयात असे पर्यंत लाड पुरवते. आणि आयुष्यात संघर्ष करायला लागलो की सांभाळून घेते. मार्गदर्शक ठरते. लग्नासाठी पाठी लागते. कुटुंबाला आर्थिक, मानसिक जोडून ठेवते. सक्षम करते. वय झालं की , म्हातारी होते. कळत का तुला काही म्हातारे..... *मातृदिनाच्या शुभेच्छा* 🙏🏻 *#स्वप्नाळू*✒️🔥 ©Swapnil Suresh Bhovad "

White आई पाणी आण चहा दे भूक लागले. डोकं दुखतंय ताप आलाय कपडे कुठ ठेवलेत. अंघोळीला पाणी ओत ते अंथरुण करण्यापर्यंत . वयात असे पर्यंत लाड पुरवते. आणि आयुष्यात संघर्ष करायला लागलो की सांभाळून घेते. मार्गदर्शक ठरते. लग्नासाठी पाठी लागते. कुटुंबाला आर्थिक, मानसिक जोडून ठेवते. सक्षम करते. वय झालं की , म्हातारी होते. कळत का तुला काही म्हातारे..... *मातृदिनाच्या शुभेच्छा* 🙏🏻 *#स्वप्नाळू*✒️🔥 ©Swapnil Suresh Bhovad

#love_shayari

People who shared love close

More like this

Trending Topic