कधीतरी एकांतात जेव्हा मन शांत असतं तेव्हा वाऱ्याच | मराठी Shayari

"कधीतरी एकांतात जेव्हा मन शांत असतं तेव्हा वाऱ्याच्या झुळूका प्रमाणे तुझी आठवण सर्रकन मनात शिरते. तेव्हा मुठीत घट्ट धरून ठेवलेली गुलाबाची पाकळी घामाने ओली झाली हे कळण्याआधी माझे डोळे ओले झालेले असतात. मग मी तुला शोधू लागतो फेसबुक,इन्स्टा,सेल्फीज आणि व्हाट्सअप्प च्या जुन्या मॅसेजेस मध्ये. एकदाच मन भरून जुन्या आठवणींना कुरवाळून घेतल्यांनातर पुन्हा सगळं सुरळीत होऊन जातं तेव्हा कळून चुकतं क्षणासाठी का होईना पण 'हरवणं गरजेचं असतं'. सुरेश ©suresh pawar"

 कधीतरी एकांतात जेव्हा मन शांत असतं 
तेव्हा वाऱ्याच्या झुळूका प्रमाणे 
तुझी आठवण सर्रकन मनात शिरते. 
तेव्हा मुठीत घट्ट धरून ठेवलेली 
गुलाबाची पाकळी घामाने ओली झाली 
हे कळण्याआधी माझे डोळे 
ओले झालेले असतात. मग मी तुला 
शोधू लागतो फेसबुक,इन्स्टा,सेल्फीज 
आणि व्हाट्सअप्प च्या जुन्या मॅसेजेस मध्ये. एकदाच मन भरून जुन्या आठवणींना कुरवाळून घेतल्यांनातर 
पुन्हा सगळं सुरळीत होऊन जातं तेव्हा कळून चुकतं 
क्षणासाठी का होईना पण 'हरवणं गरजेचं असतं'.
सुरेश

©suresh pawar

कधीतरी एकांतात जेव्हा मन शांत असतं तेव्हा वाऱ्याच्या झुळूका प्रमाणे तुझी आठवण सर्रकन मनात शिरते. तेव्हा मुठीत घट्ट धरून ठेवलेली गुलाबाची पाकळी घामाने ओली झाली हे कळण्याआधी माझे डोळे ओले झालेले असतात. मग मी तुला शोधू लागतो फेसबुक,इन्स्टा,सेल्फीज आणि व्हाट्सअप्प च्या जुन्या मॅसेजेस मध्ये. एकदाच मन भरून जुन्या आठवणींना कुरवाळून घेतल्यांनातर पुन्हा सगळं सुरळीत होऊन जातं तेव्हा कळून चुकतं क्षणासाठी का होईना पण 'हरवणं गरजेचं असतं'. सुरेश ©suresh pawar

#hibiscussabdariffa

People who shared love close

More like this

Trending Topic