पाई पाई कमावलेली राशी आता जपून खर्चत आहे.. मन मारू | मराठी कविता Video

"पाई पाई कमावलेली राशी आता जपून खर्चत आहे.. मन मारून साठवलेली आज सारी बरकत आहे.. जबाबदारीचा हाथ पकडुन.. त्यानं कायमचं मन मारलं. संस्काराशी नाळ जोडून परिस्थितीला त्यानं जाणलं .. जाणीव त्याला की शिकायला पुढे छोटा आहे.. पेलून घेतो एकटाच अन् म्हणतो घरचा मी मोठा आहे.. म्हणतो घरचा मी मोठा आहे ©गोरक्ष अशोक उंबरकर "

पाई पाई कमावलेली राशी आता जपून खर्चत आहे.. मन मारून साठवलेली आज सारी बरकत आहे.. जबाबदारीचा हाथ पकडुन.. त्यानं कायमचं मन मारलं. संस्काराशी नाळ जोडून परिस्थितीला त्यानं जाणलं .. जाणीव त्याला की शिकायला पुढे छोटा आहे.. पेलून घेतो एकटाच अन् म्हणतो घरचा मी मोठा आहे.. म्हणतो घरचा मी मोठा आहे ©गोरक्ष अशोक उंबरकर

मोठा भाऊ

People who shared love close

More like this

Trending Topic