डॉ एपीजे अब्दुल कलाम -----------------------------

"डॉ एपीजे अब्दुल कलाम ---------------------------------- डॉ एपीजे अब्दुल कलाम तुम्हांस मनापासून सलाम तुम्ही विज्ञानाचे जनक सर्वांना आहे याची भनक...१ भारतात झाले राष्ट्रपती अनेक विज्ञानाच्या मार्गाचे तुम्ही एक दिली देशाला मुल्यवान देणं भारताचे प्रथम मिसाइल मॅन ---२ जगात रोशन केलं भारताचे नाव होता मोठा विनम्र स्वभाव विज्ञानाचे केले नवनवीन खोज विशाल होती आपली सोच...३ सलाम विवेक बुद्धीला आठवणार नित्य देशाला नव्हता अधंश्रद्धेवर विश्वास विज्ञानावर होता आत्मविश्वास...४ देशाला भासेल आपली गरज इतिहास घडविले महत्त्वाचे खरच मौलीक विचार करतो स्वीकार आपले कोटी कोटी आभार...!!५!! आयु. महेंद्र चरणदास कोल्हटकर मरारटोली, गोंदिया महाराष्ट्र मो. नं ९११२९५७०४०"

 डॉ एपीजे अब्दुल कलाम
----------------------------------
डॉ एपीजे अब्दुल कलाम
तुम्हांस मनापासून सलाम
तुम्ही विज्ञानाचे जनक 
सर्वांना आहे याची भनक...१

भारतात झाले राष्ट्रपती अनेक
विज्ञानाच्या मार्गाचे तुम्ही एक
दिली देशाला मुल्यवान देणं 
भारताचे प्रथम मिसाइल मॅन ---२

जगात रोशन केलं भारताचे नाव
होता मोठा विनम्र स्वभाव
विज्ञानाचे केले नवनवीन खोज
विशाल होती आपली सोच...३

सलाम विवेक बुद्धीला
आठवणार नित्य देशाला 
नव्हता अधंश्रद्धेवर विश्वास
विज्ञानावर होता आत्मविश्वास...४

देशाला भासेल आपली गरज
इतिहास घडविले महत्त्वाचे खरच
मौलीक विचार करतो स्वीकार
आपले कोटी कोटी आभार...!!५!!


आयु. महेंद्र चरणदास कोल्हटकर
मरारटोली, गोंदिया महाराष्ट्र
मो. नं ९११२९५७०४०

डॉ एपीजे अब्दुल कलाम ---------------------------------- डॉ एपीजे अब्दुल कलाम तुम्हांस मनापासून सलाम तुम्ही विज्ञानाचे जनक सर्वांना आहे याची भनक...१ भारतात झाले राष्ट्रपती अनेक विज्ञानाच्या मार्गाचे तुम्ही एक दिली देशाला मुल्यवान देणं भारताचे प्रथम मिसाइल मॅन ---२ जगात रोशन केलं भारताचे नाव होता मोठा विनम्र स्वभाव विज्ञानाचे केले नवनवीन खोज विशाल होती आपली सोच...३ सलाम विवेक बुद्धीला आठवणार नित्य देशाला नव्हता अधंश्रद्धेवर विश्वास विज्ञानावर होता आत्मविश्वास...४ देशाला भासेल आपली गरज इतिहास घडविले महत्त्वाचे खरच मौलीक विचार करतो स्वीकार आपले कोटी कोटी आभार...!!५!! आयु. महेंद्र चरणदास कोल्हटकर मरारटोली, गोंदिया महाराष्ट्र मो. नं ९११२९५७०४०

#Dosti

People who shared love close

More like this

Trending Topic