माझ्या देशात माझ्या माझ्या देशात आला आला कोरोना घा

"माझ्या देशात माझ्या माझ्या देशात आला आला कोरोना घालतो त्याला खिशात जरी आला कोरोना चायना मधून मारू त्याला अँटिबायोटिक शोधून भयंकर असला तरी साला जरी भिला त्याला अमेरिका स्पेन वाला कोरोना आला जरी चायना मधून धाऊन खतम करू त्याला पाळून lockdown कोरोना मुळे झाला बोंबाट सारा करू त्याच्यावर ‌ सॅनिटायझर चा मारा घरात रहा , सुरक्षित रहा हात पाय धुवून तोंडाला मास्क लावा करार तुम्ही वायस्कराची नाही वाढणार यादी रुग्णाची जरी तुम्हाला वाटला मला कोरोना होईल मन्हुन त्या रुग्णाला करा काँरणटाइल आश्या आपल्या वागण्याने कोरोना मात खाईल जनतेच्या चेहऱ्यावर येईल तेव्हा smile - विशाल जाधव"

 माझ्या देशात माझ्या माझ्या देशात
आला आला कोरोना घालतो त्याला खिशात
जरी आला कोरोना चायना मधून 
मारू त्याला अँटिबायोटिक शोधून
भयंकर असला तरी साला 
जरी भिला त्याला अमेरिका स्पेन वाला
कोरोना आला जरी चायना मधून धाऊन
खतम करू त्याला पाळून lockdown

कोरोना मुळे झाला बोंबाट सारा
करू त्याच्यावर ‌ सॅनिटायझर चा मारा
घरात रहा , सुरक्षित रहा
हात पाय धुवून तोंडाला मास्क लावा

करार तुम्ही वायस्कराची 
नाही वाढणार यादी रुग्णाची
जरी तुम्हाला वाटला मला कोरोना होईल
मन्हुन त्या रुग्णाला करा काँरणटाइल
आश्या आपल्या वागण्याने कोरोना मात खाईल
जनतेच्या चेहऱ्यावर येईल तेव्हा smile 
 - विशाल जाधव

माझ्या देशात माझ्या माझ्या देशात आला आला कोरोना घालतो त्याला खिशात जरी आला कोरोना चायना मधून मारू त्याला अँटिबायोटिक शोधून भयंकर असला तरी साला जरी भिला त्याला अमेरिका स्पेन वाला कोरोना आला जरी चायना मधून धाऊन खतम करू त्याला पाळून lockdown कोरोना मुळे झाला बोंबाट सारा करू त्याच्यावर ‌ सॅनिटायझर चा मारा घरात रहा , सुरक्षित रहा हात पाय धुवून तोंडाला मास्क लावा करार तुम्ही वायस्कराची नाही वाढणार यादी रुग्णाची जरी तुम्हाला वाटला मला कोरोना होईल मन्हुन त्या रुग्णाला करा काँरणटाइल आश्या आपल्या वागण्याने कोरोना मात खाईल जनतेच्या चेहऱ्यावर येईल तेव्हा smile - विशाल जाधव

##कोरोना_poem

People who shared love close

More like this

Trending Topic