स्वप्नात सत्यात सर्वत्र मी तुलाच अशी पाहते बासरितल | मराठी Quotes Vide

"स्वप्नात सत्यात सर्वत्र मी तुलाच अशी पाहते बासरितल्या स्वरात तुझ्या प्रेमाची छबी दिसते! जग सार सुंदर फक्तं तुझ्यानेचं मज भासवते ओढ आहे जी पुन्हा पुन्हा तुजपाशी घेऊन येते!! ©Radhika "

स्वप्नात सत्यात सर्वत्र मी तुलाच अशी पाहते बासरितल्या स्वरात तुझ्या प्रेमाची छबी दिसते! जग सार सुंदर फक्तं तुझ्यानेचं मज भासवते ओढ आहे जी पुन्हा पुन्हा तुजपाशी घेऊन येते!! ©Radhika

#marathi #marathimulgi #marathiquotes #Prem #prem_nirala_ #LO√€ #charoli #charoli
#charoli_prem prem

People who shared love close

More like this

Trending Topic