छळते ते दुःख मलाही मी त्याला गोंजारत नाही वेदनेला | मराठी Poetry

"छळते ते दुःख मलाही मी त्याला गोंजारत नाही वेदनेला शब्दात सजवून कवटाळत कुणालाच नाही ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde"

 छळते ते दुःख मलाही
मी त्याला गोंजारत नाही
वेदनेला शब्दात सजवून
कवटाळत कुणालाच नाही
✍️काव्यनिश

©nisha Kharatshinde

छळते ते दुःख मलाही मी त्याला गोंजारत नाही वेदनेला शब्दात सजवून कवटाळत कुणालाच नाही ✍️काव्यनिश ©nisha Kharatshinde

चारोळी

People who shared love close

More like this

Trending Topic