तू नसताना सकाळी उठल्यापासून तुझ्याचं विचारात दंग

"तू नसताना सकाळी उठल्यापासून तुझ्याचं विचारात दंग मी, तू नसताना पण तू आहेस हेच समजणारी मी! थोडी थोडी आठवणीतून बाहेर येत कामे करणारी ती मी, सर्व कामे चोख फक्त मनातून आनंदी नसणारी ती मी! तू नसताना तुलाच समोर बसवून न्याहाळणारी ती मी, थोडस भानावर येत डोळ्यातलं पाणी पुसणारी ती मी, तू नसताना तुझ्या विश्वासाला खरी उतरणारी ती मी, तुझ्या आठवणीत रमणारी अन् लाजणारी ती मी, हृदयाच्या या खेळीला मागे टाकत लोकांशी हसत बोलणारी ती मी, मेंदू तुला स्वीकारत नाही मन तुला नाकारत नाही या समस्येला तू नसताना सोडवत बसते ती मी ! -@poetic_soul_shayari"

 तू नसताना

सकाळी उठल्यापासून तुझ्याचं विचारात दंग मी,
तू नसताना पण तू आहेस हेच समजणारी मी!

थोडी थोडी आठवणीतून बाहेर येत कामे करणारी ती मी,
सर्व कामे चोख फक्त मनातून आनंदी नसणारी ती मी!

तू नसताना तुलाच समोर बसवून न्याहाळणारी ती मी,
थोडस भानावर येत डोळ्यातलं पाणी पुसणारी ती मी,

तू नसताना तुझ्या विश्वासाला खरी उतरणारी ती मी,
तुझ्या आठवणीत रमणारी अन् लाजणारी ती मी,

हृदयाच्या या खेळीला मागे टाकत  लोकांशी हसत बोलणारी ती मी,
मेंदू तुला स्वीकारत नाही मन तुला नाकारत नाही या समस्येला तू नसताना सोडवत बसते ती मी !

-@poetic_soul_shayari

तू नसताना सकाळी उठल्यापासून तुझ्याचं विचारात दंग मी, तू नसताना पण तू आहेस हेच समजणारी मी! थोडी थोडी आठवणीतून बाहेर येत कामे करणारी ती मी, सर्व कामे चोख फक्त मनातून आनंदी नसणारी ती मी! तू नसताना तुलाच समोर बसवून न्याहाळणारी ती मी, थोडस भानावर येत डोळ्यातलं पाणी पुसणारी ती मी, तू नसताना तुझ्या विश्वासाला खरी उतरणारी ती मी, तुझ्या आठवणीत रमणारी अन् लाजणारी ती मी, हृदयाच्या या खेळीला मागे टाकत लोकांशी हसत बोलणारी ती मी, मेंदू तुला स्वीकारत नाही मन तुला नाकारत नाही या समस्येला तू नसताना सोडवत बसते ती मी ! -@poetic_soul_shayari

#morningcoffee #Deepthoughts #nojato #poetic_soul_shayari #poetic_soul #OldDays #knockingfrominside #love #dilse #marathi

People who shared love close

More like this

Trending Topic