White किती त्रासदायक असतं ना न भेटता फक्त डोळ्यास | मराठी प्रेम आणि प्

"White किती त्रासदायक असतं ना न भेटता फक्त डोळ्यासमोरून तिला/त्याला जाताना बघणं फक्त एकमेकांना बघण्यासाठी एक एक क्षण आतुर असणं... किती आतुरता असते ना एका भेटीची आणि त्या एका भेटीसाठी क्षणोक्षणी वाट बघणं खूप त्रासदायक असतं असं दूर राहणं आणि न भेटता कधीतरी एकमेकांना लांबून बघणं... समाज,परिवार,नातं ही भिती त्या प्रेमात तरीही लपूनछपून ते प्रेमाचं नातं निभावणं डोक्यात नको ते विचार आणि एकीकडे आपलं प्रेम खूप त्रासदायक असतं ना खरं प्रेम करणं... ती नजरेसमोरून जाताना एवढंच वाटतं कधी होईल मनातलं स्वप्न पूर्ण आणि कधी होईल कायमची ती माझी बस्स एवढंच आता दिवसाढवळ्या स्वप्न बघणं... ©कधी प्रेम कधी विरह"

 White किती त्रासदायक असतं ना 
न भेटता फक्त डोळ्यासमोरून तिला/त्याला जाताना बघणं 
फक्त एकमेकांना बघण्यासाठी 
एक एक क्षण आतुर असणं...

किती आतुरता असते ना एका भेटीची 
आणि त्या एका भेटीसाठी क्षणोक्षणी वाट बघणं
खूप त्रासदायक असतं असं दूर राहणं 
आणि न भेटता कधीतरी एकमेकांना लांबून बघणं...

समाज,परिवार,नातं ही भिती त्या प्रेमात 
तरीही लपूनछपून ते प्रेमाचं नातं निभावणं 
डोक्यात नको ते विचार आणि एकीकडे आपलं प्रेम 
खूप त्रासदायक असतं ना खरं प्रेम करणं...

ती नजरेसमोरून जाताना एवढंच वाटतं 
कधी होईल मनातलं स्वप्न पूर्ण 
आणि कधी होईल कायमची ती माझी 
बस्स एवढंच आता दिवसाढवळ्या स्वप्न बघणं...

©कधी प्रेम कधी विरह

White किती त्रासदायक असतं ना न भेटता फक्त डोळ्यासमोरून तिला/त्याला जाताना बघणं फक्त एकमेकांना बघण्यासाठी एक एक क्षण आतुर असणं... किती आतुरता असते ना एका भेटीची आणि त्या एका भेटीसाठी क्षणोक्षणी वाट बघणं खूप त्रासदायक असतं असं दूर राहणं आणि न भेटता कधीतरी एकमेकांना लांबून बघणं... समाज,परिवार,नातं ही भिती त्या प्रेमात तरीही लपूनछपून ते प्रेमाचं नातं निभावणं डोक्यात नको ते विचार आणि एकीकडे आपलं प्रेम खूप त्रासदायक असतं ना खरं प्रेम करणं... ती नजरेसमोरून जाताना एवढंच वाटतं कधी होईल मनातलं स्वप्न पूर्ण आणि कधी होईल कायमची ती माझी बस्स एवढंच आता दिवसाढवळ्या स्वप्न बघणं... ©कधी प्रेम कधी विरह

#sad_shayari

People who shared love close

More like this

Trending Topic