White संथ मन तुझे का असे अस्वस्थ गहिवरला श्वास | मराठी कविता

"White संथ मन तुझे का असे अस्वस्थ गहिवरला श्वास या मनात झाली तुडूंब ओले पापणी नि तुझ्यासवे असे माझे हे जगणे माझे तुझे हे जगणे कसे किती ही असेल तरी पोकळ वसे वाटे यावी हवेची झुळूक नि घालावी तयावरी फुंकर जगणे जगणे म्हणजे नेमकं काय असत आशा निराशा म्हणता म्हणता काल आज नी उद्या हे असेच निसटूनी जाते हे आयुष्य तरी म्हणते बाबांनो का असे हतबल होता ? उगीच कास नका धरू घट्ट पाण्यापरी वाहावे जरा संथ ©Jaymala Bharkade"

 White संथ 

मन तुझे का असे अस्वस्थ  
गहिवरला श्वास या मनात 
झाली तुडूंब ओले पापणी नि 
तुझ्यासवे असे माझे हे जगणे 

माझे तुझे हे जगणे कसे
किती ही असेल तरी पोकळ  वसे 
वाटे यावी हवेची झुळूक नि 
घालावी तयावरी फुंकर 

जगणे जगणे म्हणजे नेमकं काय असत
आशा निराशा म्हणता म्हणता 
काल आज नी उद्या हे असेच 
निसटूनी जाते हे आयुष्य 

तरी म्हणते बाबांनो 
का असे हतबल होता ?
उगीच कास नका धरू घट्ट 
पाण्यापरी वाहावे जरा संथ

©Jaymala Bharkade

White संथ मन तुझे का असे अस्वस्थ गहिवरला श्वास या मनात झाली तुडूंब ओले पापणी नि तुझ्यासवे असे माझे हे जगणे माझे तुझे हे जगणे कसे किती ही असेल तरी पोकळ वसे वाटे यावी हवेची झुळूक नि घालावी तयावरी फुंकर जगणे जगणे म्हणजे नेमकं काय असत आशा निराशा म्हणता म्हणता काल आज नी उद्या हे असेच निसटूनी जाते हे आयुष्य तरी म्हणते बाबांनो का असे हतबल होता ? उगीच कास नका धरू घट्ट पाण्यापरी वाहावे जरा संथ ©Jaymala Bharkade

#flow... संथ

People who shared love close

More like this

Trending Topic