White तू आणि पाऊस तू आणि पाऊस दोघे पण सारखेच कधी | मराठी Shayari

"White तू आणि पाऊस तू आणि पाऊस दोघे पण सारखेच कधी याल हे सांगता येत नाही.! कधी आठवणीच्या रूपात तर कधी अश्रूच्या रूपात.! तू आणि पाऊस.. ©प्रा.शिवाजी वाघमारे"

 White तू आणि पाऊस

तू आणि पाऊस दोघे पण सारखेच
कधी याल हे सांगता येत नाही.!
कधी आठवणीच्या  रूपात तर कधी अश्रूच्या रूपात.!
तू आणि पाऊस..

©प्रा.शिवाजी वाघमारे

White तू आणि पाऊस तू आणि पाऊस दोघे पण सारखेच कधी याल हे सांगता येत नाही.! कधी आठवणीच्या रूपात तर कधी अश्रूच्या रूपात.! तू आणि पाऊस.. ©प्रा.शिवाजी वाघमारे

#love_shayari तू आणि पाऊस

People who shared love close

More like this

Trending Topic