White जो मनुष्य जीवनात काही तरी चांगले काम करत
असतो त्याच्याकडून चुका होत असतात
जो मनुष्य जीवनात काहीच करत नाही
त्याच्याकडून चुका होत नाहीत..
कारण त्यांना आयुष्यात काहीच करायचे नसते..
चुकाल तर शिकाल...
आयुष्यातील चूक मनुष्याला घडवते...
©AMRUT SONWANE
#summer_vacation
Mistakes make us