माझे गुणदोष किती छान हा विषय..... चला बरे झाले

"माझे गुणदोष किती छान हा विषय..... चला बरे झाले एकदाचे आपल्या गुणदोषावर काहीतरी लिहायला मिळणार हेच किती छान आहे ना ?... गुण तर सारेच सांगतात पण दोष सांगणारे क्वचितच असतात. माझ्यात असणार्‍या गुणांबद्दल बोलायचे झाले तर तशी मी सार्‍यांनाच प्रिय आहे. वैरत्व कोणाशीच नाही. घरी आलेल्या पाहुण्यांचे नेहमी स्वागत करते पण तो केव्हा जाणार?. कशाला आलाय भलत्याच वेळी?... असा विचार मी कधीच करत नाही. हा तुम्ही असे समजू नका की मी माझेच कौतुक करत आहे. असे काही नाही. मला त्वरित राग येतो, चिडचिड हि खूप करते... वाचक मित्रहो माझे गुण सांगता सांगता हात दुखायला लागला की, आता लिहायलाच नकोसे झाले आहे पण तुम्ही म्हणाल ही स्वार्थी आहे. आपले गुण सांगितली आणि थांबली . तर मी काय म्हणते माझे गुण आणि त्याचबरोबर दोषही मी जर कवितेद्वारे सांगितले तर चालेल का?... म्हणजे कस माझा लिहीण्याचा थोडा वेळ वाचेल व माझा हात ही दुखणार नाही. समजून घेऊ मी माझे दोष आता कवितेद्वारेच सांगते बरं का?.... * मला मिळाली संधी एकदाची * * स्वत:चे सांगण्या अवगुण...* *कोणी विचारलेच नाहीत कधी * *चला आज टाकते सांगून... * *कधी निघतो राग माझ्या वस्तूंवर * *तर कधी लहान भावावर... * *झाले की शांत मग मीच * *चिडते पुन्हा माझ्यावर... * *ठरवले आहे मी स्वतः शीच * *या रागीट वृत्तीला बदलेन... * *शांत राहिन पण पुन्हा कधी * *लहान भावावर नाही राग काढणार.. * हाच माझा रागीटपणा आहे ना त्याला सगळेच वैतागून गेले . पण चिडचिड होते पण दहा मिनिटात राग शांत होतो.. व सॉरी म्हणून माफी मागून टाकते. हे झाले माझे गुणदोष बघा तुम्हाला आवडतात का?... आणि आवडले तर नक्की रिप्लाय द्या बर का?... चला पुन्हा पुढच्या लेखात लवकरच भेटू .... prajakta bokefode.."

 माझे गुणदोष 

किती छान हा विषय.....  चला बरे झाले एकदाचे आपल्या गुणदोषावर काहीतरी लिहायला मिळणार हेच किती छान आहे ना ?...
गुण तर सारेच सांगतात पण दोष सांगणारे क्वचितच असतात. 
माझ्यात असणार्‍या गुणांबद्दल बोलायचे झाले तर तशी मी सार्‍यांनाच प्रिय आहे.  वैरत्व कोणाशीच नाही. 
घरी आलेल्या पाहुण्यांचे नेहमी स्वागत करते पण तो केव्हा जाणार?.  कशाला आलाय भलत्याच वेळी?...  असा विचार मी कधीच करत नाही.
हा तुम्ही असे समजू नका की मी माझेच कौतुक करत आहे. असे काही नाही. 
मला त्वरित राग येतो, चिडचिड हि खूप करते...  
वाचक मित्रहो माझे गुण सांगता सांगता हात दुखायला लागला की, आता लिहायलाच नकोसे झाले आहे पण तुम्ही म्हणाल ही स्वार्थी आहे.  आपले गुण सांगितली आणि थांबली .
तर मी काय म्हणते माझे गुण आणि त्याचबरोबर दोषही  मी जर कवितेद्वारे सांगितले तर चालेल का?... म्हणजे कस माझा लिहीण्याचा थोडा वेळ वाचेल व माझा हात ही दुखणार नाही. 
समजून घेऊ मी माझे दोष आता कवितेद्वारेच सांगते बरं का?....  

* मला मिळाली संधी एकदाची *
* स्वत:चे सांगण्या अवगुण...*
*कोणी विचारलेच नाहीत कधी *
*चला आज टाकते सांगून... *

*कधी निघतो राग माझ्या वस्तूंवर *
*तर कधी लहान भावावर... *
*झाले की शांत मग मीच *
*चिडते पुन्हा माझ्यावर... *

*ठरवले आहे मी स्वतः शीच *
*या रागीट वृत्तीला बदलेन... *
*शांत राहिन पण पुन्हा कधी *
*लहान भावावर नाही राग काढणार.. *

हाच माझा रागीटपणा आहे ना त्याला सगळेच वैतागून गेले . पण 
चिडचिड होते पण दहा मिनिटात राग शांत होतो..  व सॉरी म्हणून माफी मागून टाकते. हे झाले माझे गुणदोष बघा तुम्हाला आवडतात का?...  आणि आवडले तर नक्की रिप्लाय द्या बर का?...  चला पुन्हा पुढच्या लेखात लवकरच भेटू ....


prajakta bokefode..

माझे गुणदोष किती छान हा विषय..... चला बरे झाले एकदाचे आपल्या गुणदोषावर काहीतरी लिहायला मिळणार हेच किती छान आहे ना ?... गुण तर सारेच सांगतात पण दोष सांगणारे क्वचितच असतात. माझ्यात असणार्‍या गुणांबद्दल बोलायचे झाले तर तशी मी सार्‍यांनाच प्रिय आहे. वैरत्व कोणाशीच नाही. घरी आलेल्या पाहुण्यांचे नेहमी स्वागत करते पण तो केव्हा जाणार?. कशाला आलाय भलत्याच वेळी?... असा विचार मी कधीच करत नाही. हा तुम्ही असे समजू नका की मी माझेच कौतुक करत आहे. असे काही नाही. मला त्वरित राग येतो, चिडचिड हि खूप करते... वाचक मित्रहो माझे गुण सांगता सांगता हात दुखायला लागला की, आता लिहायलाच नकोसे झाले आहे पण तुम्ही म्हणाल ही स्वार्थी आहे. आपले गुण सांगितली आणि थांबली . तर मी काय म्हणते माझे गुण आणि त्याचबरोबर दोषही मी जर कवितेद्वारे सांगितले तर चालेल का?... म्हणजे कस माझा लिहीण्याचा थोडा वेळ वाचेल व माझा हात ही दुखणार नाही. समजून घेऊ मी माझे दोष आता कवितेद्वारेच सांगते बरं का?.... * मला मिळाली संधी एकदाची * * स्वत:चे सांगण्या अवगुण...* *कोणी विचारलेच नाहीत कधी * *चला आज टाकते सांगून... * *कधी निघतो राग माझ्या वस्तूंवर * *तर कधी लहान भावावर... * *झाले की शांत मग मीच * *चिडते पुन्हा माझ्यावर... * *ठरवले आहे मी स्वतः शीच * *या रागीट वृत्तीला बदलेन... * *शांत राहिन पण पुन्हा कधी * *लहान भावावर नाही राग काढणार.. * हाच माझा रागीटपणा आहे ना त्याला सगळेच वैतागून गेले . पण चिडचिड होते पण दहा मिनिटात राग शांत होतो.. व सॉरी म्हणून माफी मागून टाकते. हे झाले माझे गुणदोष बघा तुम्हाला आवडतात का?... आणि आवडले तर नक्की रिप्लाय द्या बर का?... चला पुन्हा पुढच्या लेखात लवकरच भेटू .... prajakta bokefode..

#Freedom

People who shared love close

More like this

Trending Topic