अंग लाही लाही झालं झाली सुरुवात गं वैशाख ची भास | मराठी कविता

"अंग लाही लाही झालं झाली सुरुवात गं वैशाख ची भास्कर उगळे ज्वाला मुखातूनी भाजे अंगा ला गं चटका घामाचा हा पुर झाला अंग लाही लाही झालं डेरदार वृक्ष कुठे रे गेला...? नाही उन्हाला सावली देणार झाडं भलं विशाल वडाच झाड हेत धूऱ्यावर नव्हत देत ते आर्थिक उत्पन्न अशी झाली त्याची कत्तल नि अंग लाही लाही झालं झाडवरी बागडत होते लेकरं खेळती डाब डाब नी आंबे चे कोयी उरले कसे बसे एक दोन झाडं नि लोप पावले ते आता खेळ भास्कर ग्रीष्मवाणी आग उगळे नि अंग लाही लाही झालं ©Jaymala Bharkade"

 अंग लाही लाही झालं 

झाली सुरुवात गं वैशाख ची 
भास्कर उगळे ज्वाला मुखातूनी
भाजे अंगा ला गं चटका 
घामाचा हा पुर झाला 
अंग लाही लाही झालं 
डेरदार वृक्ष कुठे रे गेला...?

नाही उन्हाला सावली देणार झाडं 
भलं विशाल वडाच झाड हेत धूऱ्यावर 
नव्हत देत ते आर्थिक उत्पन्न 
अशी झाली त्याची कत्तल 
नि अंग लाही लाही झालं 

झाडवरी बागडत होते लेकरं 
खेळती डाब डाब नी आंबे चे कोयी 
उरले कसे बसे एक दोन झाडं 
नि लोप पावले ते आता खेळ
भास्कर ग्रीष्मवाणी आग उगळे 
नि अंग लाही लाही झालं

©Jaymala Bharkade

अंग लाही लाही झालं झाली सुरुवात गं वैशाख ची भास्कर उगळे ज्वाला मुखातूनी भाजे अंगा ला गं चटका घामाचा हा पुर झाला अंग लाही लाही झालं डेरदार वृक्ष कुठे रे गेला...? नाही उन्हाला सावली देणार झाडं भलं विशाल वडाच झाड हेत धूऱ्यावर नव्हत देत ते आर्थिक उत्पन्न अशी झाली त्याची कत्तल नि अंग लाही लाही झालं झाडवरी बागडत होते लेकरं खेळती डाब डाब नी आंबे चे कोयी उरले कसे बसे एक दोन झाडं नि लोप पावले ते आता खेळ भास्कर ग्रीष्मवाणी आग उगळे नि अंग लाही लाही झालं ©Jaymala Bharkade

#this🌞summer temp is very High it's because of lack of plantation and many more man made creativity

People who shared love close

More like this

Trending Topic