sunset nature प्रिय राजसा, कोणतीही गोष्ट अर्ध्यावर | मराठी लव

"sunset nature प्रिय राजसा, कोणतीही गोष्ट अर्ध्यावर सोडू नये माणसाने हे कळतं रे मलाही. आणि तुला अर्ध्यावर आणून नाही सोडलंय मी. त्या रात्री बोलताना आपल्या म्हणजे तुझ्या आणि माझ्या मनात आलेली प्रत्येक गोष्ट आपण Reality मध्ये जगली आहे. एकेमकांसाठी आणि एकेमकांसोबत जगलोय आपण सर्व गोष्टी. थोडा वेळ का असेना पण १०००% सोबत होतो आपण एकमेकांच्या. तू आवडतोस रे मला, आणि खुप जास्त आवडतोस. तुला हवी असणारी प्रत्येक गोष्ट करायचीये मला. तुझ्यासोबत जागायचीये प्रत्येक रात्र मला. तुझ्या सोबत जगायचीये प्रत्येक सकाळ मला. कसं सांगू की माझ्यासाठी तू काय आहेस.??? नाही सांगू शकणार आहे मी. कारण, काही बंधनं मला पाळावी लागणार आहेत. तुझ्यासाठी तुझ्यापासुन दूर राहावं लागणार आहे. Age Factor is Not a Small Thing. Right. आता जरी सगळं ठीक वाटत असलं तरी त्याचे खुप जास्त Complications असतात. बघितलेलं आहे मी अशा जोडप्यांना. तुला तो त्रास नाही होऊ दयायचाय मला. मला नाही आवडत तुला जराही त्रास झालेला. त्यामुळे तर तुला भेटण्याचा अट्टाहास केला होता ना मी, की मला मिठित घेण्याची तुझी इच्छा अपुर्ण राहु नये. तुला जर मी हवी आहे तर मी तुझीच आहे. पण, तू माझा झालास तर त्रास तुला होईल रे. म्हणुन राहावं लागतंय मला तुझ्यापासुन दूर. नसता जिवाच्या जिवालगापासुन दूर राहणं शक्य आहे का, तुच सांग? बरं ते जाऊ दे, तुला माझा राग आला असेल एव्हाना तर तो टिकवून ठेव. रागाच्या भरात दूर होण्याचा त्रास जास्त नाही जाणवणार जास्त आणि कालांतराने होणारा त्रास कमी कमीही होत जाईल. काळजी घे. आणि आयुष्यावर भरभरून प्रेम कर. कारण, प्रेम ही खुप सुंदर भावना आहे आणि त्याहुनही सुंदर आयुष्य आहे. लव यू हमेशा🫶🏻 ©Shilpa ek Shaayaraa"

 sunset nature प्रिय राजसा,
कोणतीही गोष्ट अर्ध्यावर सोडू नये माणसाने हे कळतं रे मलाही. आणि तुला अर्ध्यावर आणून नाही सोडलंय मी. त्या रात्री बोलताना आपल्या म्हणजे तुझ्या आणि माझ्या मनात आलेली प्रत्येक गोष्ट आपण Reality मध्ये जगली आहे. एकेमकांसाठी आणि एकेमकांसोबत जगलोय आपण सर्व गोष्टी. थोडा वेळ का असेना पण १०००% सोबत होतो आपण एकमेकांच्या. तू आवडतोस रे मला, आणि खुप जास्त आवडतोस. तुला हवी असणारी प्रत्येक गोष्ट करायचीये मला. तुझ्यासोबत जागायचीये प्रत्येक रात्र मला. तुझ्या सोबत जगायचीये प्रत्येक सकाळ मला. कसं सांगू की माझ्यासाठी तू काय आहेस.???
नाही सांगू शकणार आहे मी. कारण, काही बंधनं मला पाळावी लागणार आहेत. तुझ्यासाठी तुझ्यापासुन दूर राहावं लागणार आहे. Age Factor is Not a Small Thing. Right. आता जरी सगळं ठीक वाटत असलं तरी त्याचे खुप जास्त Complications असतात. बघितलेलं आहे मी अशा जोडप्यांना. तुला तो त्रास नाही होऊ दयायचाय मला. मला नाही आवडत तुला जराही त्रास झालेला. त्यामुळे तर तुला भेटण्याचा अट्टाहास केला होता ना मी, की मला मिठित घेण्याची तुझी इच्छा अपुर्ण राहु नये. तुला जर मी हवी आहे तर मी तुझीच आहे. पण, तू माझा झालास तर त्रास तुला होईल रे. म्हणुन राहावं लागतंय मला तुझ्यापासुन दूर. नसता जिवाच्या जिवालगापासुन दूर राहणं शक्य आहे का, तुच सांग?
बरं ते जाऊ दे, तुला माझा राग आला असेल एव्हाना तर तो टिकवून ठेव. रागाच्या भरात दूर होण्याचा त्रास जास्त नाही जाणवणार जास्त आणि कालांतराने होणारा त्रास कमी कमीही होत जाईल. काळजी घे. आणि आयुष्यावर भरभरून प्रेम कर. कारण, प्रेम ही खुप सुंदर भावना आहे आणि त्याहुनही सुंदर आयुष्य आहे. 
लव यू हमेशा🫶🏻

©Shilpa ek Shaayaraa

sunset nature प्रिय राजसा, कोणतीही गोष्ट अर्ध्यावर सोडू नये माणसाने हे कळतं रे मलाही. आणि तुला अर्ध्यावर आणून नाही सोडलंय मी. त्या रात्री बोलताना आपल्या म्हणजे तुझ्या आणि माझ्या मनात आलेली प्रत्येक गोष्ट आपण Reality मध्ये जगली आहे. एकेमकांसाठी आणि एकेमकांसोबत जगलोय आपण सर्व गोष्टी. थोडा वेळ का असेना पण १०००% सोबत होतो आपण एकमेकांच्या. तू आवडतोस रे मला, आणि खुप जास्त आवडतोस. तुला हवी असणारी प्रत्येक गोष्ट करायचीये मला. तुझ्यासोबत जागायचीये प्रत्येक रात्र मला. तुझ्या सोबत जगायचीये प्रत्येक सकाळ मला. कसं सांगू की माझ्यासाठी तू काय आहेस.??? नाही सांगू शकणार आहे मी. कारण, काही बंधनं मला पाळावी लागणार आहेत. तुझ्यासाठी तुझ्यापासुन दूर राहावं लागणार आहे. Age Factor is Not a Small Thing. Right. आता जरी सगळं ठीक वाटत असलं तरी त्याचे खुप जास्त Complications असतात. बघितलेलं आहे मी अशा जोडप्यांना. तुला तो त्रास नाही होऊ दयायचाय मला. मला नाही आवडत तुला जराही त्रास झालेला. त्यामुळे तर तुला भेटण्याचा अट्टाहास केला होता ना मी, की मला मिठित घेण्याची तुझी इच्छा अपुर्ण राहु नये. तुला जर मी हवी आहे तर मी तुझीच आहे. पण, तू माझा झालास तर त्रास तुला होईल रे. म्हणुन राहावं लागतंय मला तुझ्यापासुन दूर. नसता जिवाच्या जिवालगापासुन दूर राहणं शक्य आहे का, तुच सांग? बरं ते जाऊ दे, तुला माझा राग आला असेल एव्हाना तर तो टिकवून ठेव. रागाच्या भरात दूर होण्याचा त्रास जास्त नाही जाणवणार जास्त आणि कालांतराने होणारा त्रास कमी कमीही होत जाईल. काळजी घे. आणि आयुष्यावर भरभरून प्रेम कर. कारण, प्रेम ही खुप सुंदर भावना आहे आणि त्याहुनही सुंदर आयुष्य आहे. लव यू हमेशा🫶🏻 ©Shilpa ek Shaayaraa

#sunsetnature

People who shared love close

More like this

Trending Topic