स्वप्नांची नाव शेवटी स्वप्नांची ती नाव बुडून गेली, | मराठी विचार Video

"स्वप्नांची नाव शेवटी स्वप्नांची ती नाव बुडून गेली, पाखरांच्या स्वप्नांना तडा देऊन गेली , स्वप्न तुटल्याने ती दोन पाखरे तडफडत होती, आता कधी जीव निघून जातो ह्याकडे नजर लागली होती ©Satvshila Sayali Mane "

स्वप्नांची नाव शेवटी स्वप्नांची ती नाव बुडून गेली, पाखरांच्या स्वप्नांना तडा देऊन गेली , स्वप्न तुटल्याने ती दोन पाखरे तडफडत होती, आता कधी जीव निघून जातो ह्याकडे नजर लागली होती ©Satvshila Sayali Mane

#स्वप्नांची नाव

People who shared love close

More like this

Trending Topic