विठ्ठूराया माझा , चंदनाचा कंद विठ्ठूराया माझा , च | मराठी समाज आणि संस

"विठ्ठूराया माझा , चंदनाचा कंद विठ्ठूराया माझा , चंदनाचा कंद. कपाळी ही गंध, चंदनाचा...||धृ || चंदनाचा ऐसा पितपिंताबर चंदनाचे कर , कटावर ||१|| चंदनाची उटी ,शोभे सर्व अंगी घननिळरंगी , रंगोनिया...||२|| चंदनाचे बन ऐसा तो सुगंध.. येई मंद मंद , परिमळ..||३|| म्हणे कैकाडीबुवा, करागा चंदन.. झिजविण्या तन , तुम्हालागी..||४|| गायक :-गुरूवर्य पं.अजित कडकडे जी. रचना :-संतश्रेष्ठी कैकाडीबुवा ©Sachin Zanje"

 विठ्ठूराया माझा , चंदनाचा कंद

विठ्ठूराया माझा , चंदनाचा कंद.
       कपाळी ही गंध, चंदनाचा...||धृ ||

चंदनाचा ऐसा पितपिंताबर
           चंदनाचे कर , कटावर    ||१||

चंदनाची उटी ,शोभे सर्व अंगी 
       घननिळरंगी , रंगोनिया...||२||

चंदनाचे बन ऐसा तो सुगंध..
          येई मंद मंद , परिमळ..||३||

म्हणे कैकाडीबुवा, करागा चंदन..
झिजविण्या तन , तुम्हालागी..||४||

गायक :-गुरूवर्य पं.अजित कडकडे जी.

रचना :-संतश्रेष्ठी  कैकाडीबुवा

©Sachin Zanje

विठ्ठूराया माझा , चंदनाचा कंद विठ्ठूराया माझा , चंदनाचा कंद. कपाळी ही गंध, चंदनाचा...||धृ || चंदनाचा ऐसा पितपिंताबर चंदनाचे कर , कटावर ||१|| चंदनाची उटी ,शोभे सर्व अंगी घननिळरंगी , रंगोनिया...||२|| चंदनाचे बन ऐसा तो सुगंध.. येई मंद मंद , परिमळ..||३|| म्हणे कैकाडीबुवा, करागा चंदन.. झिजविण्या तन , तुम्हालागी..||४|| गायक :-गुरूवर्य पं.अजित कडकडे जी. रचना :-संतश्रेष्ठी कैकाडीबुवा ©Sachin Zanje

#अभंगवाणी #विठ्ठल #विठ्ठूरायामाझा #सचिनझंजे.

People who shared love close

More like this

Trending Topic