*तुझ्याविना का जगलो असतो सन्मानाने* भरून येतो ऊर | हिंदी Video

"*तुझ्याविना का जगलो असतो सन्मानाने* भरून येतो ऊर आमचा अभिमानाने बाबा तुमची गातो गाणी गोड गळ्याने तेहतीस कोटी देवाहुनही भारी तू तुझ्याविना का जगलो असतो सन्मानाने दिव्याप्रमाणे उजळलेस तू अमुचे जीवन वात होउनी कष्ट सोसले माय रमाने हक्कापासुन पाण्याच्याही वंचित होतो जाती विमुक्त केले त्याला आचमनाने महिला, किसान, अर्थव्यवस्थेचा तू ज्ञाता नव्हेच साधा... हिरा जन्मला या देशाने जिंकलास तू केवळ पेनाच्या टोकावर केली नाही क्रांती कुठल्याही शस्त्राने बाबा कोटी कोटी वदन तुझ्याच ठायी जन्मलास तू अमुच्यासाठी तीर्थ रुपाने ©Sujata Darekar "

*तुझ्याविना का जगलो असतो सन्मानाने* भरून येतो ऊर आमचा अभिमानाने बाबा तुमची गातो गाणी गोड गळ्याने तेहतीस कोटी देवाहुनही भारी तू तुझ्याविना का जगलो असतो सन्मानाने दिव्याप्रमाणे उजळलेस तू अमुचे जीवन वात होउनी कष्ट सोसले माय रमाने हक्कापासुन पाण्याच्याही वंचित होतो जाती विमुक्त केले त्याला आचमनाने महिला, किसान, अर्थव्यवस्थेचा तू ज्ञाता नव्हेच साधा... हिरा जन्मला या देशाने जिंकलास तू केवळ पेनाच्या टोकावर केली नाही क्रांती कुठल्याही शस्त्राने बाबा कोटी कोटी वदन तुझ्याच ठायी जन्मलास तू अमुच्यासाठी तीर्थ रुपाने ©Sujata Darekar

#drbabasahebambedkar

People who shared love close

More like this

Trending Topic