तुझ्या हास्याची मधुरता, तुझ्या डोळ्यांची चमक, मनाल | मराठी Love Video

"तुझ्या हास्याची मधुरता, तुझ्या डोळ्यांची चमक, मनाला भिडणारी तुझ्या सौंदर्याची गमक तूझ्या चेहऱ्याची चांदणी, तूझ्या आवाजाची सरस, प्रेमाच्या रंगात रंगणारी, सोनेरी फुलांची बरस ©aaj_ki_peshkash "

तुझ्या हास्याची मधुरता, तुझ्या डोळ्यांची चमक, मनाला भिडणारी तुझ्या सौंदर्याची गमक तूझ्या चेहऱ्याची चांदणी, तूझ्या आवाजाची सरस, प्रेमाच्या रंगात रंगणारी, सोनेरी फुलांची बरस ©aaj_ki_peshkash

तुझ्या हास्याची मधुरता , तुझ्या डोळ्यांची #चमक ,
मनाला भिडणारी तुझ्या सौंदर्याची गमक

तूझ्या चेहऱ्याची #चांदणी, तूझ्या आवाजाची सरस,
प्रेमाच्या रंगात रंगणारी, #सोनेरी फुलांची बरस

#हास्य #डोळे #मन #सौंदर्य #चेहरा #आवाज #प्रेम

People who shared love close

More like this

Trending Topic