White जातं माय दळते ग बाई एक एक दाणा भरडूनी ग | मराठी कविता

"White जातं माय दळते ग बाई एक एक दाणा भरडूनी गाते सुखी संसाराची ग गाणी दुःख कंठात गिळूनी जातं फिरते ग बाई गर-गर संगे बांगड्याच नाद घुमे खळ- खळ ©Jaymala Bharkade"

 White जातं 

माय दळते ग  बाई 
एक एक दाणा भरडूनी 
गाते सुखी संसाराची ग गाणी 
दुःख कंठात गिळूनी 
जातं फिरते ग बाई गर-गर
संगे बांगड्याच नाद घुमे खळ- खळ

©Jaymala Bharkade

White जातं माय दळते ग बाई एक एक दाणा भरडूनी गाते सुखी संसाराची ग गाणी दुःख कंठात गिळूनी जातं फिरते ग बाई गर-गर संगे बांगड्याच नाद घुमे खळ- खळ ©Jaymala Bharkade

#जातं_बाई...(Village working women)

People who shared love close

More like this

Trending Topic