White रोज नवे नवे ते जगण्याचे बहाणे.. सांग मला पु | मराठी कविता Video

"White रोज नवे नवे ते जगण्याचे बहाणे.. सांग मला पुन्हा तू भेटशील नव्याने ? शेवटच्या भेटीला आसवांनी नहाने.. सोबतच्या क्षणांना रोज नव्याने पहाणे.. कितीदा आठवावे क्षण सुखाचे सुहाने.. आता सांग पुन्हा, तू भेटशील नव्याने..? ©गोरक्ष अशोक उंबरकर "

White रोज नवे नवे ते जगण्याचे बहाणे.. सांग मला पुन्हा तू भेटशील नव्याने ? शेवटच्या भेटीला आसवांनी नहाने.. सोबतच्या क्षणांना रोज नव्याने पहाणे.. कितीदा आठवावे क्षण सुखाचे सुहाने.. आता सांग पुन्हा, तू भेटशील नव्याने..? ©गोरक्ष अशोक उंबरकर

तू भेटशील नव्याने

People who shared love close

More like this

Trending Topic