White Google ला सुद्धा माहिती असते तुम्ही कुठे आह | मराठी मत आणि विचार

"White Google ला सुद्धा माहिती असते तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे जायचं आहे आणि कुठे जात आहात, YouTube ला सुद्धा माहिती असते तुम्हाला कोणती व्हिडीओ आवडते, Google Crome ला सुद्धा माहिती असतं तुम्ही काय Search करताय आणि कोणत्या website वर जाताय, Gmail ला सुद्धा माहिती असतं तुमच्या मोबाईल मध्ये कोणाचा नंबर Save आहे आणि तुम्ही कोणाला Massage करताय, सांगायचं तात्पर्य हेच की, हे माणसानेच तयार केलंय आणि आपण यांना फक्त एकदाच Order दिलाय तरीही ते आपलं ऐकतात,आपल्याला काय हवं हे समजून घेतात, आणि हवं ते पुढे आणून देतात, पण, आपण जन्मापासून किंवा कित्येक वर्षांपासून एखाद्याच्या सोबत वाढतो,क्षणोक्षणी सोबत वावरतो,अनेकांसोबत काही वर्ष घालवतो आणि तरीही सोबत राहून सुद्धा हे माहिती नसतं आपल्याला काय हवं, काय आवडतं, काय करतोय, कशासाठी करतोय, कोणासाठी करतोय, हे काहीच माहित नसतं... माणसाने तयार केलेली यंत्र माणसांपेक्षा जास्त माणसाला समजून घेतात की काय? कारण, खरं तर यंत्र भेदभाव करत नाही हे सगळं करताना, की, हा माणूस कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा,श्रीमंत की गरीब हे काहीच बघत नाही, पण माणसे हे सगळं बघून आयुष्य जगतात कारण, बरेचदा आपल्याला काय हवं यापेक्षा समाजाला काय आवडतं हे बघून आपण आपलं आयुष्य जगतो. ©कधी प्रेम कधी विरह"

 White Google ला सुद्धा माहिती असते 
तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे जायचं आहे आणि कुठे जात आहात,
YouTube ला सुद्धा माहिती असते तुम्हाला कोणती व्हिडीओ आवडते,
Google Crome ला सुद्धा माहिती असतं तुम्ही काय Search करताय आणि कोणत्या website वर जाताय,
Gmail ला सुद्धा माहिती असतं तुमच्या मोबाईल मध्ये कोणाचा नंबर Save आहे आणि तुम्ही कोणाला Massage करताय,
    सांगायचं तात्पर्य हेच  की,
हे माणसानेच तयार केलंय आणि आपण यांना फक्त एकदाच Order दिलाय तरीही ते आपलं ऐकतात,आपल्याला काय हवं हे समजून घेतात, आणि हवं ते पुढे आणून देतात,
पण, आपण जन्मापासून किंवा कित्येक वर्षांपासून एखाद्याच्या सोबत वाढतो,क्षणोक्षणी सोबत वावरतो,अनेकांसोबत काही वर्ष घालवतो आणि तरीही सोबत राहून सुद्धा हे माहिती नसतं आपल्याला काय हवं, काय आवडतं, काय करतोय, कशासाठी करतोय, कोणासाठी करतोय, हे काहीच माहित नसतं...
माणसाने तयार केलेली यंत्र माणसांपेक्षा जास्त माणसाला समजून घेतात की काय?
कारण, खरं तर यंत्र भेदभाव करत नाही हे सगळं करताना,
की, हा माणूस कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा,श्रीमंत की गरीब हे काहीच बघत नाही,
पण माणसे हे सगळं बघून आयुष्य जगतात 
कारण, बरेचदा आपल्याला काय हवं यापेक्षा समाजाला काय आवडतं हे बघून आपण आपलं आयुष्य जगतो.

©कधी प्रेम कधी विरह

White Google ला सुद्धा माहिती असते तुम्ही कुठे आहात आणि तुम्हाला कुठे जायचं आहे आणि कुठे जात आहात, YouTube ला सुद्धा माहिती असते तुम्हाला कोणती व्हिडीओ आवडते, Google Crome ला सुद्धा माहिती असतं तुम्ही काय Search करताय आणि कोणत्या website वर जाताय, Gmail ला सुद्धा माहिती असतं तुमच्या मोबाईल मध्ये कोणाचा नंबर Save आहे आणि तुम्ही कोणाला Massage करताय, सांगायचं तात्पर्य हेच की, हे माणसानेच तयार केलंय आणि आपण यांना फक्त एकदाच Order दिलाय तरीही ते आपलं ऐकतात,आपल्याला काय हवं हे समजून घेतात, आणि हवं ते पुढे आणून देतात, पण, आपण जन्मापासून किंवा कित्येक वर्षांपासून एखाद्याच्या सोबत वाढतो,क्षणोक्षणी सोबत वावरतो,अनेकांसोबत काही वर्ष घालवतो आणि तरीही सोबत राहून सुद्धा हे माहिती नसतं आपल्याला काय हवं, काय आवडतं, काय करतोय, कशासाठी करतोय, कोणासाठी करतोय, हे काहीच माहित नसतं... माणसाने तयार केलेली यंत्र माणसांपेक्षा जास्त माणसाला समजून घेतात की काय? कारण, खरं तर यंत्र भेदभाव करत नाही हे सगळं करताना, की, हा माणूस कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा,श्रीमंत की गरीब हे काहीच बघत नाही, पण माणसे हे सगळं बघून आयुष्य जगतात कारण, बरेचदा आपल्याला काय हवं यापेक्षा समाजाला काय आवडतं हे बघून आपण आपलं आयुष्य जगतो. ©कधी प्रेम कधी विरह

#Sad_shayri

People who shared love close

More like this

Trending Topic