तुटताना तारा मला आवर्जून पाहायचा आहे, मला माझ्यासा | मराठी Love Video

"तुटताना तारा मला आवर्जून पाहायचा आहे, मला माझ्यासाठी काही नको, फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे! तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय, कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु बागेबाहेरच फिरतंय. ©Krishna "

तुटताना तारा मला आवर्जून पाहायचा आहे, मला माझ्यासाठी काही नको, फक्त तुझ्यासाठी काहीतरी मागायच आहे! तुला माहित नसेन तुझ्यासाठी कोणीतरी झुरतय, कळीला त्रास होऊ नये म्हणून एक फुलपाखरु बागेबाहेरच फिरतंय. ©Krishna

#skylining love A&K

People who shared love close

More like this

Trending Topic