White एका चुकीसाठी का रे तू रागावतोस आईला, क | English Video

"White एका चुकीसाठी का रे तू रागावतोस आईला, किती चूका तुझ्या तिने पाहून नहीं पहिल्या, तुला खळ खळून हसवायसाठी किती वेळा ती रडली असेल, तिच्या हाताला गेले सोलावे तेव्हा तुझी काया घडली असेल, आज तिच्या प्रश्नांचा तुला कंटाळा येत असेल, तुझ्या हजार प्रश्नांची उत्तर देताना ती कधी थकली नसेल?, आज तिच्या बरोबर चालताना तुला लाज वाटत असेल, पण तुला चालायला शिकवताना तिची कंबर मोडली नसेल?, माझी काळजी करू नकोस अस तू सारखा बोलतोस तिला, नऊ महीने तिच्या पोटाताताले तू विसरलास का सोनुल्या.. ©Jayesh Sawant"

White एका चुकीसाठी का रे तू रागावतोस आईला, किती चूका तुझ्या तिने पाहून नहीं पहिल्या, तुला खळ खळून हसवायसाठी किती वेळा ती रडली असेल, तिच्या हाताला गेले सोलावे तेव्हा तुझी काया घडली असेल, आज तिच्या प्रश्नांचा तुला कंटाळा येत असेल, तुझ्या हजार प्रश्नांची उत्तर देताना ती कधी थकली नसेल?, आज तिच्या बरोबर चालताना तुला लाज वाटत असेल, पण तुला चालायला शिकवताना तिची कंबर मोडली नसेल?, माझी काळजी करू नकोस अस तू सारखा बोलतोस तिला, नऊ महीने तिच्या पोटाताताले तू विसरलास का सोनुल्या.. ©Jayesh Sawant

#mothers_day
#Aai
#आई

People who shared love close

More like this

Trending Topic